जोधपूर मध्ये अमेयचं जंगी स्वागत | Amey Wagh's Upcoming Web Series | अमेय पुन्हा दिसणार वेबसिरीजमध्ये?
2021-04-02 4
अभिनेता अमेय वाघ एका नवीन वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या प्रोजेक्टच्या शूटसाठी तो जोधपूरला रवाना झाला. अमेयच्या या नवीन प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale